Maharashtra Din 2024

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

3070 0

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात (Maharashtra Din 2024) डोकावताना नकळतच अनेक पैलू समोर येतात आणि गतकाळातील प्रत्येक घडामोड आपल्या डोळ्यांचं पारणं फेडते. या महाराष्ट्रासाठी ज्यांनी प्रयत्न केले, प्राणांची आहूती दिली त्या प्रत्येकाप्रती आदरानं नकळत मान झुकते. अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा आणि हुतात्म्यांना वंदन करण्याचा, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 1 मे. या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ सर्वांनीच अभ्यासाच्या माध्यमातून पाहिली, वाचली असेल. या चळवळीचे महत्व म्हणजे सामान्यांपासून साहित्यिक आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येकानं या चळवळीमध्ये सहभागी होत नि:स्वार्थ भावनेनं राज्याच्या निर्माणासाठी योगदान दिलं होतं. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले होते. तर आज आपण त्या 107 हुतात्म्यांची नावे जाणून घेणार आहोत..

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं
सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहित
सीताराम दुलाजी घाडीगावकर
शंकरराव तोरस्कर

(माहिती सौजन्य विकीपीडिया)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Related Post

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

अहमदनगर : धक्कादायक…! रुग्णालयाच्या गेटवरच महिलेची प्रसुती ; राज्यातील ग्रामीण भाग आजही आरोग्य सुविधेपासून दूर …

Posted by - August 3, 2022 0
अहमदनगर , (टाकळी काझी) : अहमदनगर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने राज्यातील ग्रामीण भागाला मिळणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.…

…. त्या आजींच सत्कारचं केला पाहिजे; मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्विट

Posted by - April 25, 2022 0
राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोरच हनुमान चालीसाचे…
NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *