Salman Khan Case

Salman Khan Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट ! आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

993 0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Case) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिष्णोई टोळीचे दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे. एकूण 6 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, विक्की गुप्ता, सागर पाल, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन यांचा समावेश आहे.

काय घडले होते नेमके?
14 एप्रिलला सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी सलमान खानचं वांद्रे येथील निवासस्थान गॅलॅक्सीवर दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. त्यांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामधील तीन गोळ्यांचा नेम चुकला होता. पण एक गोळी सलमानच्या घराच्या भिंतीवर लागली होती. तर एक गोळी सलमानच्या घरातील ड्रॉईंग रुमच्या भिंतीपर्यंत पोहोचली होती. यानंतर आरोपी दुचाकी चर्चजवळ सोडून पसार झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय होणार लवकरच कार्यान्वित : मुरलीधर मोहोळ

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन

Satara Loksabha : ‘…तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही’ शशिकांत शिंदेंनी विरोधकांना ठणकावून सांगितलं

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Raju Shetti : कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Posted by - June 12, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. हिंजवडी…

खुर्चीवर बसण्यावरून झाला वाद आणि संतापलेल्या तरुणाने थेट गोळीच झाडली

Posted by - March 30, 2023 0
एका फायनान्शियल कंपनीच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये सहकारी कर्माचारी…
Gadchiroli News

Gadchiroli News : मोठी बातमी! माओवाद्यांकडून ‘या’ भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 21, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक मोठी बातमी समोर आली आहे. माओवाद्यांकडून एका भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *