Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

255 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश
स्वयंपाक गॅसची किंमत 800 रु करणार
पेट्रोल-डिझेलवरील कर मर्यादित करणार
शासकीय नोकऱ्यामधील रिक्त जागा भरणार
महिलांचं नोकऱ्यांमधील आरक्षण 50 टक्के करणार
एक टॅक्स करताना या देशात राज्यातील विभिन्नता असल्याने राज्याला कायदा करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. केंद्रातील यासंदर्भातील हस्तक्षेप कमी करू
डिग्री आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 8000 रु स्टायफन देणार
महिलेच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार
शाळांना सेफ्टी ऑडिट करण्याचा आग्रह करणार
शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञानाना पुढाकार देणार
सत्तेत आल्यावर कंत्राटीकरण बंद करणार
जातनिहाय जनगणना करणार
आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांची अट दूर करणार
खाजगी शैक्षणिक संस्थेत आरक्षण देणार
अल्पसंख्यांकसाठी मौलाना आझाद योजना पुन्हा सुरू करणार
जिल्हा आणि तालुका स्तरावर आरोग्यासंदर्भातील सुविधा उपलब्ध करुन देणार
शेती आणि शैणिक गोष्टींवरील कर आम्ही कमी करू
चीनी सीमेवर जी घुसखोरी झाली आहे त्याविरोधात आमचे खासदार आवाज उठवतील
न्याय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी खटले प्रलंबित आहेत. हे काम जलद गतीने होण्यासाठी न्याय यंत्रणेत सुधारणा करुन वाढ करणार

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग बिकट ? राज्यसभेसाठी शिवसेना दुसरा उमेदवार देणार ?

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला…
Raj Thackery

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Posted by - June 13, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेणार असल्याचे समजत…
Ravindra Dhangekar

Pune News : पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप 11 च्या आत बंद करा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

Posted by - February 20, 2024 0
पुणे : हुक्का पार्लर आणि पबमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे गुन्हेगारी (Pune News) वाढत आहे. अशा हुक्का…
Prof. Namdevrao Jadhav

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

Posted by - November 22, 2023 0
सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती प्रा. नामदेवराव जाधव (Prof. Namdevrao Jadhav) यांची. पुण्यात नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *