Accident News

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

299 0

छ. संभाजीनगर : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये वाहनांच्या तिहेरी अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर- मालेगाव महामार्गावरील शिऊर बंगला परिसरात शिंदिनाला फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. टोम्पो, ॲपे रिक्षा आणि माल वाहतूक करणारा छोटा हत्ती यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातामध्ये 12 जण जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

Posted by - June 15, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि…
Maharashtra ATS

Maharashtra ATS : ठाण्यातून एका गुप्तहेराला अटक; ATS ची मोठी कारवाई

Posted by - December 13, 2023 0
ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला (Maharashtra ATS) अटक…
Sangli Crime

Sangli Crime : WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून 5 जणांकडून तरुणाची हत्या

Posted by - October 11, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून…
EVM

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Posted by - February 8, 2024 0
सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी (EVM Theft) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठी…
Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; कोर्टाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

Posted by - May 6, 2024 0
मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी (Abhishek Ghosalkar) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात घोसाळकरांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *