Ruturaj-Gaikwad

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

728 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदा चेन्नईची टीम ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली खेळताना दिसत आहे. यादरम्यान ऋतुराजने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जे धोनीला 17 वर्षांत जमलं नाही ते ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले. ही कामगिरी नेमकी काय आहे चला जाणून घेऊयात…

केली ‘ही’ दमदार कामगिरी
ऋतुराज गायकवाडने 23 एप्रिल रोजी खेळलेल्या लखनऊ विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने 60 बॉलमध्ये 108 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याचबरोबर ऋतुराज गायकवाडने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या कामगिरीमुळे त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला.

काय आहे ‘तो’ विक्रम
चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 17 वर्षात जो विक्रम जमला नाही तो विक्रम ऋतुराज गायकवाडने पहिल्याच वर्षी केला. चेन्नईच्या संघात कर्णधार म्हणून शतक करणार पहिला खेळाडू ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीला अजूनपर्यंत आयपीएलमध्ये शतक करता आलेले नाही. 84 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड 7 वा खेळाडू ठरला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Related Post

भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय;वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी चौकार

Posted by - October 19, 2023 0
पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर पार पडलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने सात गडी राखत बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केलाय. तब्बल…
Rohit Sharma

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Posted by - January 8, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IPL 2024) काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत…
WC Final

WC Final: भारत ऑस्ट्रेलियाचा ‘तो’ रेकॉर्ड मोडणार? आजपर्यंत कोणालाच जमला नाही

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
marlon samuels

ICC ची मोठी कारवाई! ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

Posted by - November 23, 2023 0
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर 6 वर्षाची…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *