Dr Shobha Bachhav

Dr Shobha Bachhav : चर्चेतील चेहरा :डॉ. शोभा बच्छाव

633 0

धुळे लोकसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार असलेले डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याच विरोधात आता काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांच्या नावाची घोषणा केली. माजी आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या शोभा बच्छाव यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. जाणून घेऊया त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास

डॉ. शोभा बच्छाव या मूळच्या मालेगावच्या आहेत. पुण्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्या एक नामांकित डॉ. असून त्यांनी 1992 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस कडून जिल्हा पातळीवरच्या अनेक पदांवर काम केले. त्यानंतर 2004 साली त्या नाशिक विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2008 मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या पदांवर मंत्री म्हणून काम केले. त्याचबरोबर 1999 मध्ये त्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर बनल्या. महिला बालकल्याण समिती, महिला हक्क व कल्याण समिती विधिमंडळ महाराष्ट्र राज्य अशा महत्त्वाच्या समित्यांवरती त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा राहिल्या आहेत.

डॉ. शोभा बच्छाव हे राजकारणातील महिला नेत्यांमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी राजकीय आणि संवैधानिक पदांवर काम करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या कर्तृत्वाची आणि पक्षनिष्ठेची पोचपावती म्हणून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सुभाष भामरे हे देखील मोठे नेते असून या दोघांमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने संघात केला ‘हा’ बदल

Madha Loksabha : अखेर माढ्याचा तिढा सुटला! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

अभिमानास्पद! ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची धुरा आता भारतीय व्यक्तीच्या हाती

Posted by - May 2, 2023 0
Edited by: Bageshree Parnerkar ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केलं, देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटल, देशातील…
Megha Pawar

शेतकऱ्याच्या मुलीची नेत्रदिपक कामगिरी! ए.फार्मा परीक्षेत मिळवले सुवर्णपदक

Posted by - June 15, 2023 0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पवार या विद्यार्थिनीने एम फार्मच्या परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवून नेत्रदीपक अशी…
Naresh Mhaske

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार…कोण आहेत नरेश म्हस्के?

Posted by - May 1, 2024 0
ठाणे : ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत…

गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

Posted by - December 9, 2022 0
गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या…

वाळू ठेकेदार ते साखरसम्राट ; कसा आहे अभिजीत पाटील यांचा प्रवास ?

Posted by - August 27, 2022 0
पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू झालं आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *