Ajit Pawar

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

228 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे च्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावामुळे ते अनेकवेळा अडचणीतसुद्धा सापडले आहेत. कधी कधी तर ते पत्रकारांवरदेखील भडकत असतात. आजदेखील त्यांनी पत्रकारांना एका प्रश्नावरुन फटकारलं आहे. अजित पवार हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात अभिनवादन करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांना फटकारलं आहे.

काय घडले नेमके?
अजित पवारांनी फुलेंना अभिवादन केलं. मिसळीचा आस्वाद घेतला आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना विजय शिवतारेंना कोणाकोणाचे फोन आले होते? हे सांगा, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार पत्रकारांवर चांगलेच भडकलेले दिसले. मी विजय शिवतारेंसंदर्भात सगळं सांगितलं आहे. मी जे सांगायचं ते सांगितलच आहे. काहीही विचारू नका. मी मूर्ख नाही. मला मूर्ख समजू नका, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Tanaji Sawant Car Accident

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

Posted by - December 24, 2023 0
कोल्हापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant Car Accident) यांच्या ताफ्याचा कोल्हापुरात अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने जिवितहानी…

‘संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करणार’

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. राज्य कसे चालवायचे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिका असा सल्ला नवनीत राणा…

सावरकर पुण्यतिथीनिमित्त नागरिकांनी घेतले फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘त्या’ खोलीचे दर्शन

Posted by - February 26, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे…
Pune Fire

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Posted by - May 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग (Pune Fire) लागल्याची वर्दी नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा अग्निशमन…
Ravindra Dhangekar

Pune Accident : रविंद्र धंगेकरांनी पुणे पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करत ‘या’ 3 मागण्या केल्या

Posted by - May 20, 2024 0
पुणे : पुण्याच्या (Pune Accident) कल्याणीनगरमधील अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *