अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटप ठरलं; शिवसेना ठाकरे 21 जागांवर लढणार

2245 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालं असून सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढाही सुटला आहे.

21 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17 जागा काँग्रेस तर 10 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार निवडणूक लढणार आहेत.

सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील तर भिवंडीच्या जागेवर बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत. विकास आघाडीमध्ये कोणतीही मतभिन्नता नसून आम्ही सर्व एक आहोत असं विधान यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे.

Share This News

Related Post

पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगने दुकानात घुसून पळवले ब्रँडेड कपडे

Posted by - April 2, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत रेडीमेड दुकानात कपड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.…

तुम्हाला माहित आहे का, भयानक स्वप्न का पडतात ? त्यावर काही उपाय असतो का ? तज्ज्ञ सांगतात…

Posted by - October 18, 2022 0
आज पर्यंत तुम्हाला अनेक वेळा जाणवले असेल, दिवस छान जातो, कोणतीही अनुचित घटना घडत नाही. पण तरीही रात्री शांत झोप…
Sant Tukaram

देहू ते पंढरपूर वारीमध्ये‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

Posted by - June 5, 2023 0
पुणे : देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’…
accident news

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Posted by - May 2, 2024 0
सातारा : साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण तालुक्यात गॅस टँकरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस…

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा म्हणाले माझी…

Posted by - May 2, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसऱ्या भागाचे आज रोजी प्रकाशन झाले. त्यामुळे या पुस्तकात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *