Heatstroke

Heatstroke : उष्माघात म्हणजे काय? काय आहेत त्याची लक्षणे?

396 0

उष्माघात (Heatstroke) म्हणजेच सुर्यघात.ही जीवघेणी अवस्था आहे ज्यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील ऊष्णता- संतूलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधिंमुळे शरीर ते सहन करु शकले नाही तर असा ऊष्माघात होतो. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्वाचे अवयव निकामी होतात. ऊष्माघात हा ऊष्णतेने होणारा सर्वात घातक प्रकार आहे, अति व्यायामाने किंवा जास्त जड काम केल्याने आणि प्रमाणबद्ध तरल पदार्थांचे सेवन न केल्यामुळे हा होतो.

उष्माघात कोणाला होतो?
जरी ऊष्माघात कोणालाही होऊ शकत असला तरी, काही लोक असा त्रास होण्यास पात्र असतात. ह्यात लहान मुले, खेळाडू, डायबेटीक, दारु पिणारे आणि जे प्रखर ऊन्हात आणि गर्मीत काम करतात अशांचा समावेश असतो. काही ठराविक औषधांमुळे काही व्यक्ति ऊष्माघातास अधिक प्रवण असतात.

ऊष्माघाताची लक्षणे आणि कारणे
ऊष्माघाताचे मुख्य लक्षण हे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरीक तापमान, मानसिक बदल आणि भ्रम आणि कोमा असे आहेत (१०४ डिग्री पेक्षा जास्त). त्वचा कोरडी आणि गरम होते. जर ऊष्माघात तणावामुळे होत असेल तर त्वाचा नरम होऊ शकते.

अन्य संकेत आणि लक्षणे खालील प्रमाणे आहे 
हदयाची धडधड / ठोके वाढणे
भरभर आणि दिर्घ श्वास
रक्तचाप दर वाढणे किंवा खाली होणे
घाम थांबणे
चिडचिड, बेशुद्धी किंवा भ्रम
चंचलता येणे किंवा ठोके हलके होणे
डोकेदुखी
मळमळ (ऊलट्या)
बेशुद्धी, जी वयस्कांमध्ये पहिला संकेत होऊ शकते.

जर ऊष्माघात गंभीर असेल, तर खालील लक्षणे
मानसिक भ्रम
हायपरवेंटीलेशन
शरीरात ताठरता
हात आणि पायात आकड
आक्रमकता
खोल बेशुद्धी

प्रथमोपचार
व्यक्तिला सुर्यापासून दुर करुन, थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
व्यक्तिला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे.
कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.
व्यक्तिला थंड पाणी पाजावे किंवा काही कॅफेन वा मद्य विरहीत पेय प्यावयास द्यावे.
व्यक्तिचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारुन किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने अंग पुसुन काढून किंवा पंख्याखाली ठेवुन थंड करावे.
व्यक्तिवर बारकाईने लक्ष ठेवावे. गर्मी तंद्रा ऊष्माघातात परिवर्तीत होऊ शकते.
जर ताप 102फेरेनाईट पेक्षा जास्त असेल, बेशुद्धी, भ्रम किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसुन आली तर, ताबडतोब मेडीकल सेवेचा लाभ घ्यावा.

ऊष्माघाता पासुन कसे वाचता येते ?
ऊष्माघातापासुन वाचण्यासाठी जास्तीतजास्त पेय प्या आणि खासकरुन बाहेरच्या गतीविधी करत असाल तर शरिरातील द्रव्याचे प्रमाण राखा आणि शरिर सर्व साधारण तापमानावर राहील हे पहा. कॅफीन आणि मद्यापासून दुर राहण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे शरीरात कोरड पडते. सौम्य रंग आणि ढिले कपडे वापरा आणि शारीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी कामामधून पाणी पिण्यासाठी सुट्टी घ्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर

Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

Sore Throat

Sore Throat : घसा खवखवत असेल तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय; लगेच मिळेल आराम

Posted by - August 13, 2023 0
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका खूप असतो. यामुळे अनेकांना घसादुखीचा (Sore Throat) त्रास होतो. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे फार…

#PUNE : शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 300 खाटांच्या मेडिकव्हर रुग्णालयाचं उदघाटन

Posted by - January 21, 2023 0
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्याचं काम डाँक्टर करत असतो – शरद पवार पुणे : मेडिकव्हर रुग्णालयातफेँ पुण्यातील…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत

Posted by - November 17, 2022 0
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध…

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार ; २ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Posted by - August 31, 2022 0
पुणे : यावर्षीच्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य…
Bakasana

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 10, 2024 0
आशियामध्ये, बगळ्याला प्राचीन काळापासूनच समृद्धी आणि युवावस्थाचे प्रतीक मानले जाते. चीनमध्ये बगळे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. बकासन/काकासनात या तिन्ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *