Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला हायअलर्ट

513 0

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पाऊस आणि गारपिटीचा (Weather Update) अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस रविवार आणि सोमवार विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळू शकतो.अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात आता पुन्हा एकदा पाऊस किंवा गारपीट झाल्यास त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

Unmesh Patil

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपला…

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023 0
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित…

पुण्याची प्रभाग रचना पुन्हा नव्यानं! तीन की चार सदस्यीय असेल प्रभाग रचना याबाबत मात्र संभ्रम !

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुकांसाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश राज्य सरकारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *