Rajashree Patil

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

318 0

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील (Rajashree Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळची लॉटरी लागलेल्या राजश्री पाटील आहेत तरी कोण पाहुयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगण्यात येते. राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळच्या आहेत.त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. शिवाय महिलांचे संगठण चालवितात. त्यांना राजकीय वारसा वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, तर पती हेमंत पाटील आमदार, खासदार राहिले आहेत.

राजश्री पाटील यांची वक्तृत्वशैली मोहवून टाकणारी आहे. सर्वात जमेची बाजू म्हणजे त्या सध्याच्या महिला खासदार भावना गवळी यांना महिला उमेदवार म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजाच्या असल्याने यवतमाळ-वाशिममधील या समाजाची दीड लाखांवर मते महायुतीकडे खेचण्यात मोलाचा वाटा उचलू शकतात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देवू शकतात, शिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), आणि मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नीलय नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतांचे ध्रुवीकरणही होवू शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

Dr Shobha Bachhav

Dr Shobha Bachhav : चर्चेतील चेहरा :डॉ. शोभा बच्छाव

Posted by - April 11, 2024 0
धुळे लोकसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार असलेले डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याच विरोधात आता काँग्रेसने डॉ. शोभा…
Ahmednagar News

Ahmednagar News : 32 वर्ष निवडणूक लढला पण प्रत्येकवेळी पडला तरी जिद्द नाही हरला अखेर 51 व्या वर्षी सरपंच बनला

Posted by - November 8, 2023 0
अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या…
Dr. P. D. Patil

डॉ. पी. डी. पाटील : साहित्य-संस्कृतीला विकासाशी जोडणारे शिक्षणतज्ज्ञ

Posted by - February 17, 2024 0
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व पिपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, डॉ. पी. डी.…

देशाचे नवे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचं पुण्याशी खास कनेक्शन

Posted by - November 11, 2022 0
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *