Shrikant Shinde

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

302 0

कल्याण : महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कल्याण लोकसभेच्या (Shrikant Shinde) जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याणची जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाच्या दोन याद्या जाहीर झाल्या होत्या मात्र यात कल्याणचे नाव नव्हते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. ठाकरे गटानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी देता आली नाही अशी टीका केली होती.

खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर होण्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023 0
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या…

अखेर गणेश नाईकांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 4, 2022 0
नवी मुंबई- एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक यांच्यावर अटकेची…

मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व, निकटचा सहकारी गमावला – अजित पवार

Posted by - August 14, 2022 0
मुंबई :शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान…

#MADHAV BHANDARI : राज्यातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Posted by - March 14, 2023 0
‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *