Archana Patil

Archana Patil : चर्चेतील चेहरा : अर्चना पाटील

390 0

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला तर कोण आहेत अर्चना पाटील पाहुयात..

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला असून प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली. धाराशिव हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला होता त्यामुळे या मतदारसंघात अर्चना पाटील यांना याठिकाणी उमेदवारी देण्यासाठी काल त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.मात्र त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्येच राहणार आहेत.

अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अर्चना पाटील यांनी याआधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती म्हणून काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या सामाजिक कामातून लोकांच्या संपर्कात असतात. लेडीज क्लबच्या माध्यमातून त्या धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी काम करत असतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Raksha Khadse

Raksha Khadse : चर्चेतील चेहरा : रक्षा खडसे

Posted by - March 27, 2024 0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत रावेर लोकसभा…
Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar : चर्चेतला चेहरा : प्रतिभा धानोरकर

Posted by - March 26, 2024 0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. या यादीत राजस्थानच्या 2 आणि महाराष्ट्राच्या एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.…

पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

Posted by - January 26, 2022 0
पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर…

व्यक्तिविशेष : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज जन्मदिवस; ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ चा दिला होता नारा !

Posted by - December 27, 2022 0
पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; – दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला.…
Manoj Jarange

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापलेला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *