Congress Manifesto

Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

410 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसने आपला जाहीरनामा (Congress Manifesto) प्रसिद्ध केला. 5 न्याय आणि 25 गॅरेंटी यांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी या घोषणापत्राला ‘न्याय पत्र’ नाव दिलय. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक आश्वासन दिली आहेत.

काँग्रेसच्या घोषणापत्रात 5 न्याय देण्याच आश्वासन देण्यात आले आहे. यात शेतकरी न्याय, नारी न्याय, युवा न्याय, श्रमिक न्याय आणि हिस्सेदारी न्याय यांचा समावेश आहे. या जाहीरनाम्यात नेमके काय आहे जाणून घेऊया…

काँग्रेसची नारी न्याय ‘गॅरेंटी’ काय?
गरीब कुटुंबातून महिलेला वर्षाला 1 लाख रुपये.
केंद्र सरकारच्या नव्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण.
आशा, मिड डे मिल, आंगनवाड़ी वर्कर्सना जास्त वेतन देणार.
प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकार सहेली.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल.

काँग्रेसची शेतकरी न्याय ‘गॅरेंटी’ काय?
स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह MSP कायद्याची गॅरेंटी.
कर्ज माफी प्लान लागू करण्यासाठी आयोग
पीक नुकसान झाल्यास 30 दिवसांच्या आत पैसा ट्रान्सफर होणार.
शेतकऱ्यांसाठी नवीन आयात-निर्यात धोरण.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीवरुन GST हटवणार.

काँग्रेसची श्रमिक न्याय ‘गॅरेंटी’ काय?
दैनिक मजुरी 400 रुपये, मनरेगा मध्येही होणार लागू.
25 लाखाच हेल्थ कवर, मोफत उपचार,
शहरांसाठी सुद्धा मनरेगासारखी नवी पॉलिसी
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जीवन आणि दुर्घटना वीमा योजना.
मुख्य सरकारी कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट मजुरी बंद

काँग्रेसची हिस्सेदारी न्याय ‘गॅरेंटी’ काय?
संविधानिक संशोधन करुन 50 टक्क्यांची सीमा संपवणार.
SC/ST/OBC ना पूर्ण हक्क देणार.
SC/ST ची जितकी जनसंख्या तितक बजेट

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं सुचक ट्विट

Posted by - June 29, 2022 0
राज्यातील अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रिपदाचा त्या करत…
Ajit Pawar

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Posted by - April 1, 2024 0
धाराशिव : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र अद्यापही…

महाविकास आघाडीचा आज महामोर्चा; थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

Posted by - December 17, 2022 0
महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड…
raj-thackeray

मनसेला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश

Posted by - May 7, 2023 0
धाराशिव : धाराशिवमध्ये मनसेला मोठे खिंडार पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे विश्वासू प्रशांत नवगिरे यांनी…
Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - April 4, 2024 0
अमरावती : नवनीत राणांच्या (Navneet Kaur Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *