Sharad Pawar

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

357 0

भिवंडी : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी (Maharashtra Politics) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर होताच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई करण्यात आली असून येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र आता सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले असतानाच सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण म्हात्रे यांनी दिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Posted by - April 12, 2022 0
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर…
Supriya And Amol

Loksabha News : लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे निलंबन

Posted by - December 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या (Loksabha News) हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ…
rahul rekhawar

जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

Posted by - June 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

Posted by - March 23, 2022 0
रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *