Ajit Pawar

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

290 0

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दुसऱ्या सत्रातील निवडुकीसाठीच्या उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र अद्यापही महायुतीमध्ये चार जागांवर असणारा तिढा काही केल्या सुटण्याचं नाव घेत नव्हता. पण, अखेर हा तिढा सुटल्याचे पाहायला मिळत आहे. या 4 पैकी दोन महत्वाच्या मतदार संघांतून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील 4 जागांपैकी दोन जागांवरील तिढा अखेर संपला आहे. धाराशिव येथून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर नाशिकमधून छगन भुजबळ यांना संधी देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

Ajit pawar and jitendra Awhad

Ajit Pawar : ‘अजित पवार इतके मोठे नाहीत, बापाची चप्पल आली म्हणून…’, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही सरकारमध्ये…
Railway

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Posted by - February 28, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सर्वत्र चर्चा सुरु असणारा एकमेव मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक. संपूर्ण देश आगामी निवडणुकीच्या (Indian…
Nandurbar Crime

नागमोडी वळणावर पिकअपचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 23, 2023 0
नंदुरबार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. आज सकाळी मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद

Posted by - January 10, 2023 0
मुंबई : राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व…

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

Posted by - March 11, 2023 0
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *