eknath shinde

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

381 0

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं (Shivsena) बिगुल वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अजूनही महायुतीमधून शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. अखेरीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता शिवसेनेची संभाव्य यादी समोर आली आहे.

महायुतीमध्ये भाजपने आधीच 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अखेरीस आता शिवसेनेतून 11 उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत.

शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी आली समोर
1) रामटेक – राजू पारवे
2) बुलढाणा – प्रतापराव जाधव
3) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
4) हिंगोली – हेमंत पाटील
5) कोल्हापूर – संजय मंडलिक
6) हातकंणगले – धैर्यशील माने
7) नाशिक- हेमंत गोडसे
8) मावळ -श्रीरंग बारणे
9) शिर्डी – सदाशिव लोखंडे
10) दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे
11) कल्याण-डोंबिवली – डॅा. श्रीकांत शिंदे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

BJP Logo

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections 2024) जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले आहेत. सध्या अमित शाह…

‘वसंत मोरे यांची निष्ठा राज ठाकरे यांच्यासोबतच !’… पाहा वसंत मोरे यांची exclusive मुलाखत

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांची पुढील भूमिका काय असणार…
Mumbai High Court

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 8, 2024 0
धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी VIDEO

Posted by - September 30, 2022 0
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *