RBI

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

436 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक बँका आणि पतसंस्थांच्या व्यवहारांसह अनेक आर्थिक व्यवहार आणि उलाढालींवर आरबीआय (RBI) अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असते. कुठंही गैरव्यवहार किंवा तत्सम प्रकार आढळल्यास किंवा एखाद्या संस्थेकडून आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास RBI कडून कठोर कारवाई करण्यात येते. सध्या अशीच कारवाई देशातील दोन मोठ्या बँकांवर करण्यात आली आहे.

कोणत्या बँकांवर करण्यात आली कारवाई?
आरबीआयकडून बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही नियमांचं पालन न केल्यामुळं बँकांवर ही कारवाई करत दंड ठोठावण्यात आल्याचे RBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयनं बँक ऑफ इंडियाला 1.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, बंधन बँकेला 29.55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

का करण्यात आली कारवाई?
ठेवीवरील व्याजदर, बँकेतील ग्राहक सेवा, कर्जावर व्याजदर यासह क्रेडिट सूचना कंपनी नियम 2006 मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने एसबीआय, कॅनरा बँक, सिटी युनियन बँकवर कारवाई केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

मोठी बातमी ! दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच ! दाऊदच्या भाच्यानेच केला खुलासा

Posted by - May 24, 2022 0
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे उघड झाले आहे.…

सर्वात मोठी बातमी ! लडाखमध्ये लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून ७ जवान शहीद

Posted by - May 27, 2022 0
नवी दिल्ली- एक धक्कादायक बातमी म्हणजे लष्कराचे वाहन श्योक नदीमध्ये कोसळून ७ जावं शाहिद झाले आहेत. थोईसपासून सुमारे 25 किमी…
Utter Pradesh Crime

जन्मदात्या आईने सुनेची बाजू घेतल्यामुळे मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 1, 2023 0
बस्ती : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) बस्तीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या…
Kerala-HC

स्त्रीच्या शरिराच्या वरच्या भागाला लैंगिक किंवा आक्षेपार्ह मानलं जाऊ नये; केरळ हायकोर्टाचा निर्णय

Posted by - June 5, 2023 0
थिरुवअनंतपुरम : केरळच्या हायकोर्टाने एका प्रकरणी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. स्त्रीच्या शरिराच्या वरच्या भागाला मूलतः लैंगिक किंवा आक्षेपार्ह भाग…

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

Posted by - January 25, 2023 0
डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *