कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी 2022’

382 0

 

साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी ठरला असून त्यानं विशाल बनकरचा पराभव केला असून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर पृथ्वीराज पाटीलनं आपलं नाव कोरला आहे

कोण आहे पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

Share This News

Related Post

Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Posted by - March 25, 2024 0
अहमदनगर : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसत आहे. मात्र यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Posted by - November 23, 2023 0
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये…
Cabinet Decision

Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या…
shinde and uddhav

Supreme Court : अपात्र आमदार सुनावणी प्रकरणी कोर्टाकडून देण्यात आले ‘हे’ आदेश

Posted by - October 30, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *