Supriya And Sunetra

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

456 0

पुणे : लोकसभा निवडणूक (Supriya Sule) जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढत आहे. यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कारण यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज मुकाबला होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळू शकतो.यावेळी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. जर नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाली तर ही राजकारणातील पहिली लढत ठरेल.

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या गळाभेटीचा Video व्हायरल
शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिरात या नणंद भावजय समोरासमोर आल्या, आणि त्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्रच असल्याची चर्चा सुरू झाली. या भेटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनींची सुनेत्रा पवारांची गळाभेट घेतली. या गळाभेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली. या भेटीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस मान सन्मान केलाच पाहिजे, त्या माझ्या भावाची बायको आहेत त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा सन्मान केलाच पाहिजे, असं माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आहे. त्याच पद्धतीनेच मी सर्वांशी वागणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Satara News

Satara News : कराड तालुक्यातील वाघेरी येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Posted by - August 16, 2023 0
सातारा : कराड तालुक्यातील (Satara News) वाघेरी येथे एका संशयिताकडे भारतीय बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती सातारा (Satara News) स्थानिक गुन्हे…
Bhiwandi

4 वर्षीय बालिकेचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू; चालक व्हिडीओ पाहण्यात मग्न

Posted by - June 6, 2023 0
ठाणे : सोशल मीडियाचे व्यसन आपल्या किती अंगलट येते ते या घटनेवरून तुमच्या लक्षात येईल. यामध्ये कारचालक मोबाईलवर व्हिडिओ पाहून…
Vishwas Tamhankar

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Posted by - January 18, 2024 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी प्रांत सह प्रचार प्रमुख विश्वास ताम्हणकर (Vishwas Tamhankar) यांचे दीर्घ आजाराने…
Ajit Pawar

Ajit Pawar : “आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय” अजित पवारांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मागच्या 5 वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणं इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने बदलली आहेत की, आता काहीही होऊ शकतं यावर सर्वांचाच…
Pune News

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 22, 2024 0
पुणे : पुण्यातील वाघोली या ठिकाणाहून (Pune News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *