शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

392 0

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा काही ठिकाणी शाळा विलंबाने सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - February 26, 2024 0
मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने…

भाजपाचा कसब्यातील उमेदवार आजच ठरण्याची शक्यता ?

Posted by - January 23, 2023 0
पुणे: भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार…
Ajit Pawar

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - December 12, 2023 0
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी…
Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा दहशत; हल्ल्यात 1 जण जखमी

Posted by - August 26, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचे (Pune Koyta Gang) प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल लोक किरकोळ भांडणावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. दहशत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *