Congress

Loksabha Election : महाविकास आघाडी एकजूट करण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

514 0

मुंबई : लवकरच लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशात महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच थेट लढत आहे. असे असूनही दोघांमध्येही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही कुरबुरी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीत जाणार की नाही? यावर शंका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन
महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं आहे. पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये अधिक एकजूट निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण दिनांक 7 मार्च पर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका घ्याव्यात आणि 10 मार्चपर्यंत लोकसभा मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करावे. महाराष्ट्रद्रोही प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी आपल्याला अधिक एकजुटीने आणि एकत्रितपणे संघर्ष करायचा आहे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tushar Arothe Arrested : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना अटक

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

amol kolhe

Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? काल अजित पवारांसोबत असलेले अमोल कोल्हे आज म्हणतात…

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.अजित पवारांनी शुक्रवारी विधानसभेच्या…
Chandrakant and Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या एंट्रीमुळे आता पुण्याचा पालकमंत्री बदलणार ?

Posted by - July 4, 2023 0
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

Posted by - November 23, 2022 0
पुणे : शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी…

ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर

Posted by - May 8, 2022 0
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती केली…

#PUNE : “…तर रविंद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार” पुण्यातील शिवसेना आक्रमक

Posted by - February 28, 2023 0
#PUNE : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मतदारांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटले असा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *