Skin Tips

Skin Tips : उन्हाळ्यात कसे राखावे त्वचेवरील नैसर्गिक सौंदर्य?

462 0

आता हिवाळ्यातील गुलाबी किंवा बोचरी थंडी कमी होऊन उन्हाळ्याचे वेध हळूहळू लागत आहेत. आपण जशी थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी (Skin Tips) घेत असतो, तशीच उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर बघू या, घरच्या घरी आपण त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो व आपली त्वचा कशी टवटवीत व निरोगी ठेवू शकतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
• उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा.

• त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते.

• डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात सतत काम पडत असेल, तर दर 2 तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो.

• त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. 15 दिवसांतून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी.

•  उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा.

• उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब इसेन्शिअल तेल टाकून आंघोळ करावी.

• व्हिटॅमिन सी युक्त क्रीम, पावडर यांचा वापर करावा.

• दररोज एक वेळा सी. टी. एम. करावे. सी. टी. एम. म्हणजे क्लिनसिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग. क्लिनसिंग – चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. टोनिंग – चेहरा गुलाबजलने स्वच्छ धुवावा. मॉइश्चरायझिंग – मॉइश्चरायझर लावावे.

•  नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. फळांचा लेप चेहर्यावर 20 मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो.

• कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

• डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा.

• बर्फाचे तुकडे एका कापडात ठेऊन त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते.

• घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा.

• चेहरा दिवसातून २ वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुऊन काढावा.

• शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा.

• आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो.

तर मित्रांनो, वरील पद्धतीने आपण आपल्या त्वचेची योग्यरीत्या काळजी घेऊ या आणि येणाऱ्या उन्हाळ्याला सुसह्यपणे सामोरे जाऊ या…

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pulse Polio : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 223 बालकांनी घेतला लाभ

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Belly Fat

Belly Fat : लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते? काय आहे यामागची कारणे ?

Posted by - June 25, 2023 0
लग्न झाल्यावर तुम्ही अनेक लोकांना लठ्ठ (Belly Fat) होताना किंवा त्यांची ढेरी (Belly Fat) पुढे आल्याचे पाहिले असेल. मात्र लग्न…

SKIN CARE : हिवाळ्यात घ्या त्वचेची अशी काळजी

Posted by - October 29, 2022 0
सध्या वातावरणात गारवा वाढत आहे. त्यामुळे ओठ फाटणे, चेहऱ्याची त्वचा तडतडणे, डोळ्याभोवतीचेच्या नाजूक त्वचेवर खाज येणे. अशा समस्या सुरु होतील.…

HAIR CARE : केसाच्या आरोग्यासाठी सर्वात सोपा उपाय; केस धुताना फक्त वापरा शाम्पू सोबत ‘हे’ पदार्थ

Posted by - November 8, 2022 0
अनेकींना केस गळणे, केस पातळ असणे, चमक नसणे, कोरडे आणि निर्जीव केस यामुळे मोठे केस ठेवण्याची देखील इच्छा होत नाही.…

HAIR CARE : थंडीमध्ये होणाऱ्या केस गळतीसाठी, हिनाचा हा हेअरपॅक नक्की ट्राय करा

Posted by - November 5, 2022 0
केस गळती हि अगदी नैसर्गिक आहे . त्यासह अनेक जण केस वाढत नाहीत ,ड्राय राहतात, फाटे फुटणे किंवा पांढरे होण्याच्या…

होळीसाठी हेअर केअर टिप्स : रंग खेळताना केसांची अशी घ्या काळजी

Posted by - March 7, 2023 0
होळी खेळण्याचा बेत आखला आहे, पण होळीनंतर जेव्हा रंगापासून सुटका होते, तेव्हा ती अशी बनते. त्यामुळे होळी खेळल्यानंतरही तुमचे केस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *