BJP Logo

BJP Loksabha : भाजपची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

438 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. आज भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. पहिल्या यादीमध्ये 34  मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. कोणत्या मतदार संघातून कोणाला मिळली उमेदवारी जाणून घेऊया..

भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?

वाराणसी – नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो

आसाम
सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल

छत्तीसगड
विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप

दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल

दिल्ली
चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी

उत्तर गोवा
श्रीपाद नाईक

गांधीनगर – अमित शाह
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर – मनसुख मांडवीय

नौसारी – सी. आर पाटील

जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग

कोडरमाल – अन्नपूर्णा देवी

हजारीबाग – मनीष जैस्वाल

केरळ 

कासरगोड – एम एल अश्विनी

कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण

कोझिकोडे – एम टी रमेश

त्रिशुर – सुरेश गोपी

अल्पुझा – शोभा सुरेंद्र

अटींगल – वी मुरलीधरन

PRESS RELEASE–1st list of BJP candidate GE to the for Lok Sabha Election 2024 on 02.03.2024

पहिल्या यादीत कोणत्या राज्यातून किती उमेदवार घोषित :

  • उत्तर प्रदेश – 51
  • गुजरातमधील – 15
  • पश्चिम बंगालमधून – 20
  • मध्य प्रदेशमधून – 24
  • राजस्थानमधून – 15
  • केरळमधून – 12
  • तेलंगणामधून – 9
  • आसाममधून – 11
  • झारखंडमधून – 11
  • छत्तीसगढमधून – 11
  • दिल्लीमधून – 5
  • जम्मू काश्मीरमधून – 2
  • गोव्यामधून – 1
  • अरुणाचल प्रदेशमधून – 1
  • अंदमान निकोबारमधून – 1
Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची घसरली जीभ

Posted by - September 22, 2023 0
संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना (Viral Video) आपण अनेकदा पहिल्या असतील. यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे…

BREAKING : डी.एस.कुलकर्णींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Posted by - July 26, 2022 0
पुणे : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशी माहिती डी.एस.कुलकर्णींचे वकील अशितोष श्रीवास्तव यांनी…

ब्रेकिंग न्यूज ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, संजय पवार यांना उमेदवारी

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब…
Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना…

पर्यटनाला जाताय! थोडं थांबा, ‘या’ पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू; भुशी डॅममध्ये कुटुंब वाहून गेल्यानंतर प्रशासनाने लागू केले कडक नियम

Posted by - July 5, 2024 0
पावसाळा सुरू झाल्यामुळे विविध पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. मात्र 30 जून रोजी पुण्यातील लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *