Yogesh Sawant

Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक

666 0

मुंबई : मुंबईतील सांताक्रुज पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सोशल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत (Yogesh Sawant) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. योगेश सावंत यांनी एका युट्यूब चॅनल चा व्हिडिओ त्यांच्या पेजवर पोस्ट केला, म्हणून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. योगेश सावंत यांच्या अटकेचे पडसाद विधानसभेतही उमटले.

काय आहे नेमके प्रकरण?
मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया घेणारा एक व्हिडिओ तथाकथित गावरान विश्लेषक नावाच्या एका यूट्यूब चैनलवर प्रकाशित झाला. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ब्राह्मण समाजाला संपवण्याचे वक्तव्य केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी एकेरी वक्तव्य करत त्यांच्यावर टीका केली. मात्र या चॅनेलवर कारवाई करण्याअगोदर योगेश सावंत यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कोण आहेत योगेश सावंत?
योगेश सावंत हे इंदापूर तालुक्यातील कुरवली गावचे रहिवासी असून सध्या ते मुंबईत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते सोशल मीडिया विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. योगेश सावंतांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. सोशल मीडियामध्ये योगेश सावंत यांचा हातखंडा आहे आणि त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर पुरोगामी विचारसरणीचे अनेक समर्थक त्यांचे सहकारी आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Related Post

Dheeraj Ghate

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Posted by - December 3, 2023 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश, राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी…
Pune Murder

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Posted by - December 22, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Murder) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये चक्क एका मित्रानेच आपल्या मित्राची…
Pune News

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात…

बेकायदा बाईक-टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात भोसरीत पहिला गुन्हा दाखल VIDEO

Posted by - November 29, 2022 0
पिंपरी-चिंचवड : बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी…

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *