Gaganyaan Mission Astronauts

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

423 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ (Gaganyaan Mission Astronauts) मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान ही भारताची पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. या मोहिमेसाठी कोणाची निवड करण्यात आली आहे त्यांची नावे समोर आली आहेत.

मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड
पंतप्रधान मोदी यांनी 2018 मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट निवडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील चारही आंतराळवीरांना एस्ट्रोनॉट्स विंग्स दिले आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या आंतराळवीरांची नावे आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. या चारही जणांची रशियात ट्रेनिंग झाली असून सध्या बेंगळुरूमध्ये एस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

IPS Praveen Sood

IPS Praveen Sood : वरिष्ठ IPS अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद (IPS Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजेच CBI च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली…
Modi And Rahul Gandhi

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Posted by - April 25, 2024 0
नवी दिल्ली : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाकडून (Code Of Conduct) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.…

नरेंद्र मोदी खरं बोलत नाहीत आणि बोलूही देत नाहीत ; राहुल गांधींचा हल्लाबोल

Posted by - April 17, 2022 0
काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणे कोरोना…

सावधान ! भारतात येणार कोरोनाची चौथी लाट ? 2 नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या कहरामुळे जग पुन्हा एकदा हैराण झाले आहे. कोरोना व्हायरसच्या Omicron प्रकाराचा BA.2 सब व्हेरिएंट सध्या जगभरात…
NIA Raid

NIA Raid : NIA कडून मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी, PFI संबंधीत ‘ही’ माहिती आली समोर

Posted by - October 11, 2023 0
मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागात एनआयएकडून छापे (NIA Raid) टाकण्यात आले आहेत. 7/11 ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *