IND vs ENG

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

495 0

रांची : भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी जिंकली आहे. अतिशय नाट्यमय झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 5 विकेट राखून मात केली. स्टार फलंदाज शुभमन गिल आणि युवा फलंदाज विकेटकिपर ध्रुव जुरेल आजच्या विजयाचे हिरो ठरले.

इंग्लंडने विजयासाठी टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना एका बाजूने विकेट पडत होते मात्र शुभमन गिल ध्रुव जुरेल यांनी मोठी भागीदारी करत टीम इंडियाला अनपेक्षित असा विजय मिळवून दिला. या दोघांनी टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…
Sameer Rizvi

IPL Auction : लखपतीवरून थेट करोडपती ! चेन्नईने कोट्यवधींची बोली लावलेला समीर रिझवी नेमका आहे कोण?

Posted by - December 19, 2023 0
यंदा IPL 2024 चा लिलाव (IPL Auction) दुबईत सुरु आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे. जे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये…
Sania Mirza and Shoaib Malik

Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?

Posted by - January 21, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न…

थॉमस कपमधील विजयाने देशवासियांना अवर्णनीय आनंद – अजित पवार

Posted by - May 15, 2022 0
‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *