Dattajirao Gaikwad

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

610 0

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांनी मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बडोदा येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण याने त्याच्या एक्स अकाऊंटवरून याची माहिती दिली. मागील 12 दिवस ते बडोदाच्या रुग्णालयात उपचार घेत होते परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

दत्ताजीराव गायकवाड यांची कारकीर्द
दत्ताजीराव गायकवाड यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बॉम्बे विश्वविद्यालय आणि बडोदामधील महाराजा सयाजी विश्वविद्यालय पासून झाली. त्यांनी 1952 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गायकवाड यांनी 11 टेस्ट सामने खेळले असून यात त्यांनी 18.42 सरासरीने 350 धावा केल्या.1952 मध्ये डेब्यू करणाऱ्या गायकवाडांनी 1959 च्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व केले. परंतु त्यांच्या नेतृत्वात टीम इंडिया एकही सामना जिंकू शकली नाही.

टेस्ट क्रिकेटमध्ये दत्ताजीराव गायकवाड यांचा सर्वाधिक स्कोर 52 होता. त्यांनी नवी दिल्ली येथे वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळणारे दत्ताजीराव गायकवाड हे एक स्टार खेळाडू होते. त्यांनी 1947 से 1961 दरम्यान या संघाकडून क्रिकेट खेळले. त्यांनी 14 शतकांच्या जोरावर 3139 धावा केल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय;वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी चौकार

Posted by - October 19, 2023 0
पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर पार पडलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने सात गडी राखत बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केलाय. तब्बल…
Kumar Shahani

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

Posted by - February 25, 2024 0
मुंबई : कलाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘माया दर्पण’ आणि ‘तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी (Kumar…
WPL Auction 2024

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

Posted by - December 9, 2023 0
मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL Auction 2024) दुसऱ्या सिझनसाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *