Kelvin Kiptum

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

787 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅरेथॉनचा विश्वविक्रमवीर अ‍ॅथलिट केल्विन किप्टम (Kelvin Kiptum) याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.तो अवघ्या 24वर्षांचा होता. केल्विन किप्टम याच्या कारमध्ये त्याचे प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना आणि आणखी एक महिला प्रवासीही होते. केल्विन किप्टमचे प्रशिक्षकांचाही कार अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमध्ये बसलेली एक महिला प्रवासी जखमी झाली आहे.

काय घडले नेमके?
केल्विन किप्टम शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता पश्चिम केनियामधील कॅप्टेज ते एल्डोरेटला जात असताना त्यांची कार उलटली. पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 11 च्या सुमारास झाला. गाडीत तीन जण होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता या…
Nashik Accident

Nashik Accident : ओव्हरटेक करणे आले अंगलट! ST बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 14, 2024 0
नाशिक : राज्यात सध्या अपघाताचे (Nashik Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कधी कधी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपला गाडीवरील कंट्रोल…

लष्करी सामर्थ्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर ? भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

Posted by - February 26, 2022 0
नवी दिल्ली – रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. असे मानले जाते की येत्या काही तासांत तो संपूर्ण युक्रेन काबीज…

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

Posted by - March 24, 2022 0
लंडन – लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने एका…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Posted by - May 18, 2022 0
चेन्नई- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ए.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *