Jasprit Bumrah

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

627 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. भारताचा स्टार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. बुमराह पहिल्यांदाच कसोटीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळून बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराहच्या अगोदर कोणत्याच भारतीय जलद गोलंदाजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले नव्हते.

बुधवारी आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत पहिल्या तीन गोलंदाजांना पछाडत बुमराहने पहिल्या स्थानावर झेप घेतली. आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर होता. गेल्या दोन कसोटी सामन्यात बुमराहने 15 विकेट घेत नंबर वनचा ताज मिळवला आहे. नंबर वनबरोबरच बुमराहने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

हा विक्रम केला आपल्या नावावर
जसप्रीत बुमराह क्रिकेट इतिहासातला एकमेव गोलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये नंबर वनचं स्थान पटकावलं आहे. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह एक नंबरवर होता. आता बुमराह टेस्ट क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

बुमराहची कसोटी कारकिर्द
जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे. त्याने केवळ 34 कसोटी सामन्यात 155 विकेट घेतल्यात. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा प्रत्येक देशात कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी भरीव कामगिरी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

Shubman Gill

Shubman Gill : शुभमन गिलला ICC चा ‘हा’ खास पुरस्कार जाहीर; सिराजलादेखील टाकलं मागे

Posted by - October 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल (Shubman Gill) याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शुभमन…
Rohit Virat

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Posted by - May 31, 2024 0
मुंबई : येत्या 2 जूनपासून T-20 वर्ल्डकपला (T-20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा…
IPL 2024

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Posted by - February 29, 2024 0
इंडियन प्रीमिअर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या सीझनला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरूवात होणार आहे. या सीझनसाठी डिसेंबर महिन्यामध्ये…
Rohit Sharma

Rohit Sharma : पुणे पोलिसांनी रोहित शर्माला ठोठावला दंड; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - October 20, 2023 0
पुणे : भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पुणे पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भरधाव…

हर्षद कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

Posted by - March 22, 2022 0
पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *