Narendra Modi

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

4227 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा विषय पेटला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत थेट नेहरुंचे नाव घेत आरक्षाबाबत मोठे वक्तव्य केले. नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. एवढेच नाहीतर त्यांनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्रदेखील राज्यसभेत वाचून दाखवले. यादरम्यान या पत्रावरुन राज्यसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

आरक्षणाबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?
काँग्रेस सध्या जातीपातीवरुन भाष्य करत आहे. दलित, मागास आणि आदिवासी यांच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसला विरोध आहे. जर बाबासाहेब नसते तर SAC/ST ला आरक्षण मिळाले असते की नसते याचा मी विचार करत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मला आरक्षण आवडत नाही आणि विशेषतः नोकरीत आरक्षण नकोच असा उल्लेख नेहरुंनी या पत्रात केला होता असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

Chandrashekhar Bawankule

कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला; बावनकुळेंनी केले स्पष्ट

Posted by - June 12, 2023 0
नागपूर : कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये धूसफूस सुरू आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची जागा भाजपा लढवणार कि ठाकरे गट…
Heavy Rain

मुंबई, ठाणे, पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Posted by - May 30, 2023 0
मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस (Heavy…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाचा आढावा; पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून साहाय्य-पालकमंत्री

Posted by - November 17, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण…
Train Accident In Bangladesh

Train Accident In Bangladesh : बांगलादेशमध्ये ट्रेनचा भीषण अपघात; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशमध्ये (Train Accident In Bangladesh) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या…

#URFI : आता हे काय ? होळीला उर्फीचा नवा अजब गजब ड्रेस, युझर्स चिडले , ‘आमची होळी खराब करण्याचं धाडस कसं झालं !

Posted by - March 7, 2023 0
‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे रोज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *