राष्ट्रवादीचा पक्ष चिन्ह व नाव मिळवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे किती आहे संख्याबळ

417 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत पवार गटाला नव नाव व चिन्ह निवडणूक आयोगाकडे द्यायचा आहे अन्यथा निवडणूक आयोग अपक्ष म्हणून मान्यता देणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सध्या 42 विधानसभेतील आमदार तीन विधान परिषदेचे आमदार व लोकसभेतील एक खासदार त्याबरोबर नागालँड मधील सात आमदारांचा पाठिंबा आहे तर शरद पवार यांच्याकडे 11 आमदार लोकसभेतील दोन खासदार आणि राज्यसभेतील तीन खासदारांचा पाठिंबा आहे

 

Share This News

Related Post

पुणेकर जगताप यांना जागा दाखवतील ; सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022 0
राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता…
Dheeraj Ghate

Dheeraj Ghate : आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा : धीरज घाटे

Posted by - January 9, 2024 0
पुणे : ‘काल काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली. आमचे…

काळी टोपी आणि प्रिंटेड शर्ट; कर्नाटक दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास लुक चर्चेत

Posted by - April 9, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी…

स्वरसम्राज्ञीची स्वरयात्रा विसावली ; भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली – अभाविप

Posted by - February 6, 2022 0
भारताची ‘गान कोकिळा’ लता मंगेशकर यांचे आज दि.०६ फेब्रुवारीला मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. काही दिवसापूर्वी…
Exam

खळबळजनक ! अमरावतीमध्ये चक्क भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

Posted by - May 20, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amrawati) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पेपर फुटीच्या (Paper Leak) घटना काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *