Prakash Ambedkar and Eknath Shinde

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

815 0

वाशिम : लोकसभेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पक्ष एकमेकांना ऑफर देताना दिसत आहेत. यादरम्यान आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी शिंदेसमोर एक अटदेखील ठेवली.

नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे, त्यांनी भाजपला सोडावं आणि आमच्यासोबत यावं, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आमच्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा आहेत, सोबत यायचं का नाही हे एकनाथ शिंदे यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आंबेडकरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
दरम्यान मराठा आरक्षणाबद्दलच्या जीआरवरून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काहीच दिवसांपूर्वी कौतुक केलं होतं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मराठा समाजातील नेते झोपले आहेत, मराठा समाजातील नेत्यांबद्दल चिड तर एकनाथ शिंदेंबद्दल सहानुभूती दिसते. मराठा आंदोलनाचा एकनाथ शिंदे यांना मोठा फायदा होईल, तर भाजपचं नुकसान होईल, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Share This News

Related Post

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022 0
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल…

नॉट रिचेबल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ आला समोर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांची…

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेत्यांची दिल्लीकडे कूच

Posted by - February 15, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचे काल, सोमवारी जाहीर केले…

आव्हाडांच्या शुभेच्छांवर अण्णांचे सणसणीत उत्तर, काय म्हणाले अण्णा हजारे ?

Posted by - June 15, 2022 0
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना…

किरीट सोमय्यांची ‘सामना’मध्ये खिल्ली, अॅड. असीम सरोदे म्हणतात ‘ही भाषा अशोभनीय’

Posted by - February 7, 2022 0
पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे, हा तर अपंगांचा अपमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *