Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

3799 0

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यात कुणबी नोंदींचा शोध घेण्याचं काम राज्य सरकारनं युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. दरम्यान आतापर्यंत राज्यात एकूण 57 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तर आतापर्यंत 38 लाख 97 हजार 391 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या त्याबद्दल जाणून घेऊया…

कोकणात 7 लाख 53 हजार 056 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
⁠पुण्यात 6 लाख 7 हजार 619 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
नाशिकमध्ये 7 लाख 91हजार 040 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 हजार 091 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
⁠अमरावतीमध्ये 26 लाख 15 हजार 227 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
नागपूरमध्ये 9 लाख 42 हजार 208 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
ठाण्यात 1 लाख 36 हजार 101 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
बीडमध्ये 9 हजार 752 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
लातूरमध्ये 310 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
हिंगोलीमध्ये 316 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
धाराशिवमध्ये 3 हजार 309 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
नांदेडमध्ये 842 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
⁠जालन्यात 2 हजार 802 कुणबी नोंदी सापडल्या आहेत
परभणीत 2 हजार 477 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Share This News

Related Post

devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई; महावितरणचा संप मागे

Posted by - January 4, 2023 0
महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा…

CORONA UPADATES : पुन्हा चिंता वाढली ! जगभरात कोरोनाचे अवघ्या एक आठवड्यात 36 लाख रुग्ण; भारत सरकार सतर्क

Posted by - December 21, 2022 0
CORONA UPADATES : पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे. जगभरामध्ये कोरोनान पुन्हा एकदा डोकंवर काढून कहर केला…

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासने पुरविली अहोरात्र वैद्यकीय सेवा

Posted by - September 10, 2022 0
पुणे : पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ 347…
Heat Stroke Beed

Heat Stroke : धक्कादायक ! उष्माघाताने परळीमध्ये भाजी विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 21, 2024 0
बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात उन्हाचा कडाका (Heat Stroke) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच उष्णतेमुळे एका भाजी विक्रेत्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *