IND vs ENG

IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचा सनसनाटी विजय

967 0

हैदराबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाला 28 रनने पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडने दिलेल्या 231 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 202 रनवर ऑलआऊट झाला. चौथ्या इनिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूला अर्धशतक करता आलं नाही. रोहित शर्माने सर्वाधिक 39 रन केले तर श्रीकर भरत आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 28-28 रनची खेळी केली. यावेळी इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताच्या धमाकेदार बॉलिंगसमोर इंग्लंडचा 246 रनवर ऑलआऊट झाला. यानंतर यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी अर्धशतकं केली, त्यामुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये 436 रन केले, ज्यामुळे टीमला 190 रनची आघाडी मिळाली. मॅचच्या तिसऱ्या इनिंगमध्ये ओली पोपच्या 196 रनच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 420 रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी 231 रनचं आव्हान दिले होते. मात्र भारताला ते आव्हान पेलवलं नाही आणि भारताचा 28 रनने पराभव झाला. या विजयाबरोबरच 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Maratha Reservation : ‘भुजबळ आमचे सहकारी त्यांनी आधी अधिसूचना…’; मुख्यमंत्री शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

Posted by - January 14, 2023 0
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित…
Virat Kohli

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - May 14, 2023 0
जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडत आहे. हा…
Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाली ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : काल मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल 2023 मधील 46 वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी धावांचा…
Rishabh Pant

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी…
Rohit Sharma

IND Vs AFG : T – 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मावर सोपवली संघाची धुरा

Posted by - January 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडिया जोरदार तयारीला लागली आहे. येत्या 11 जानेवारीपासून भारत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *