Eknath Shinde

Maratha Reservation : ‘भुजबळ आमचे सहकारी त्यांनी आधी अधिसूचना…’; मुख्यमंत्री शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

484 0

सातारा : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. त्यांच्या लढ्याला यश मिळालं. राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र यानंतर ओबीसी नेत्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हते त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी होता. इतरांच्या हक्काला बाधा न पोहोचवता आम्हाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. अधिसूचनेत सर्व बाबी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. ही अधिसूचना इतर समाजाला सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. छगन भुजबळ हे आमचे सहकारी आहेत, त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

nashik Aacsident

Nashik Accident : हॉटेलच्या शोधात निघालेल्या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

Posted by - May 13, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मित्रांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे. जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या…
Maharashtra Politics

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Posted by - May 6, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) सध्या 2 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत.…

महत्वाची बातमी ! अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीच्या छापा ! मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच…
sharad pawar

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; शरद पवार अध्यक्षपदी कायम

Posted by - May 5, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी…

Breaking News ! आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचे आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचिट देण्यात आल्यानंतर या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *