Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

416 0

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील दरे गावी आले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाला शेतात नेले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा नातू हा आजोबांचा सारथी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच शेतात गेल्यानंतर आपल्या हाताने नातू रुद्राक्षला स्ट्रॉबेरी देखील भरवली. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह नातवाला घेवून मूळ दरे गावी आले आहेत.

मनोज जरांगे- पाटील मुंबईला निघालेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी कुटुंबासह गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता नातवासोबत स्ट्राॅबेरी चारतानाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Share This News

Related Post

अभिमन्यू दासानीचा ‘निकम्मा’ रिलीज ! अभिमन्यूवर का होत आहे ‘नेपोटीझम’ची टीका 

Posted by - June 17, 2022 0
मुंबई- बॉलीवूड आणि नेपोटीजम किंवा घराणेशाही यांचे घट्ट नाते आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये बॉलीवूड स्टार किड्सना काम करताना बघितले आहे. मग…

CM Eknath Shinde press conference : विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत ; आढावा बैठकीतील महत्वाचे मुद्दे (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
पुणे : पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

Posted by - June 27, 2023 0
पुणे : दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन जवळून घेता येणार (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
आळंदी- साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढ़ी पाढ़व्याच्या शुभमुहूर्तावर, आजपासून आळंदी येथील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने…
Viral Song

Viral Song : “मेरी उमर के बेरोजगारो..” गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Posted by - September 21, 2023 0
काही महिन्यांपूर्वी यूट्यूबर आनंद आदर्शचं एक गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Song) झालं होतं. कर्ज या चित्रपटात किशोर कुमार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *