Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली दुखापत

555 0

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. यादरम्यान आता ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजत आहे.

ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने आमचा प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर याचा फायदा भाजपला होणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - June 3, 2024 0
पुणे : पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात (Pune Porshe Car Accident) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या…

नितेश राणे यांना दिलासा, सिंधुदुर्ग न्यायालयाकडून राणे यांना जामीन मंजूर

Posted by - February 9, 2022 0
कणकवली- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने…

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी- चंद्रकांत पाटील

Posted by - April 21, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला…
accident news

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Posted by - May 2, 2024 0
सातारा : साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण तालुक्यात गॅस टँकरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस…
Gulabrao Patil

Women’s Reservation : महिला आरक्षण लागलं तर तुमच्याकडे ‘मामी’ आहेत; आमचं काय? गुलाबरावांनी मांडली व्यथा

Posted by - September 30, 2023 0
जळगाव : महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation) निर्णयामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *