Manoj Jarange

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

344 0

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. शनिवारी अंतरवली सराटी येथून निघालेला मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी मनोज जरांगे यांना या सोहळ्याबद्दल विचारले असता आपण आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन लोकांना अयोध्येला नेणार असल्याचे म्हंटले आहे.

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त अहमदनगर शहरातील भिंगार भागातील श्रीराम मंदिरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी या परिसरातील नागरिकांनी देखील आरतीसाठी हजेरी लावली. आरती संपल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मंदिर संस्थानच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला. आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी जरांगे पाटील यांनी दिली.

मनोज जरांगे पाटलांचा आजचा तिसरा मुक्काम रांजणगाव गणपती येथे होणार आहे. या निमित्ताने 150 एकर जागेवर जाहीर सभा होत आहे. मनोज जरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय त्यांचे विचार ऐकण्यासाठी रांजणगाव मध्ये येणार आहे. येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी शिरूर तालुक्यातील गावागावतून तब्बल चार लाख भाकरी, चपाती, चटणी गोळा करण्यात आल्या असून दोन क्विंटलचा खिचडी भातही शिजवला जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

#Budget Session : वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

Posted by - February 27, 2023 0
मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्‌ व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली.…
Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Posted by - March 26, 2024 0
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण…

पिंपरी- चिंचवड महापालिका देणार तृतीय पंथीयांना पेन्शन, काय आहेत त्याचे निकष ?

Posted by - May 11, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असलेले व ज्यांचे ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…
Hingoli News

Hingoli News : ‘ती’ सभा ठरली अखेरची ! घरी परतत असताना तरुणावर काळाचा घाला

Posted by - October 16, 2023 0
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील सभेवरून गावाकडे परतत असताना हिंगोलीमधील (Hingoli News) वसमत तालुक्यातील सिंगी या ठिकाणी तरुणाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *