Virat Kohli

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

750 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात (IND vs ENG) खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली असून लवकरच विराटला रिप्लेस करणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात येईल.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारी पासून पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर या सिरीजचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद आणि जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

ICC World Cup : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड

Posted by - October 3, 2023 0
मुंबई : यंदाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात (ICC World Cup) आयोजित कऱण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार…
Vijender Singh

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - April 3, 2024 0
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने (Vijender Singh) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश पार…
Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाली ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : काल मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल 2023 मधील 46 वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी धावांचा…

इंग्लंड खेळ जगत : ‘या’ कारणाने Ben Stokes या अष्टपैलू खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - July 18, 2022 0
इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून…
World Cup 2023

World Cup 2023 : प्रेक्षक गॅलरीत कोसळलं भलं मोठं होर्डिंग; BCCI चे पितळ पडलं उघड

Posted by - October 17, 2023 0
वर्ल्ड कप सुरू होण्याआधी (World Cup 2023) कमीतकमी 6 महिन्याआधी वेळापत्रक जाहीर होतं. मात्र, यंदाच्या वर्षी वेळापत्रक (World Cup 2023)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *