Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

975 0

अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज सोमवार 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडणार आहे.दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होईल. या सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असेल. बऱ्याच आमंत्रितांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे. राम मंदिर हे पूर्णपणे भक्तांनी जी देणगी दिली त्या देणगीमधून उभारण्यात आलं आहे. राम मंदिरासाठी सरकारकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाहीये. राम मंदिरासाठी अनेक जणांनी मोठी मदत केली. तर आज आपण राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्या भक्तांबाबत जाणून घेणार आहोत…

सूरतच्या व्यावसायानं हिरे व्यापारी असलेल्या लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे. दिलीप कुमार व्ही, लाखी यांनी राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं दान केलं आहे. हे राम मंदिर ट्रस्ट्रला आतापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं दान आहे.सध्या मार्केटमध्ये सोन्याची किंमत 68 हजार रुपये प्रति तोळा इतकी आहे. यानुसार हिशोब केल्यास लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 68 कोटी रुपयांचं दान देण्यात आलं आहे. हे आतापर्यंतचं राम मंदिरासाठी आलेलं सर्वात मोठं दान आहे.

या यादिमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांचा, मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया हे आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Posted by - January 21, 2024 0
अयोध्या : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांची (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातून 7 हजार जणांना या…

POPULAR FRONT OF INDIA : काय आहे वादग्रस्त PFI ?कशी झाली स्थापना, उद्देश वाचा सविस्तर माहिती

Posted by - September 22, 2022 0
देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी पी एफ आय च्या अनेक कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत पुण्यातून दोन सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात…
Sachin Tendulkar

‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती

Posted by - May 30, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे (Clean Mouth Campaign) स्माइल ॲम्बेसेडर…
bhopal vote

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Posted by - May 11, 2024 0
भोपाळ : देशात लोकसभेच्या तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *