Satara News

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

483 0

सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये साताऱ्यात राजवा़डा परिसरात अर्धनग्नावस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह आढळून आला. यानंतर नागरिकांनी तातडीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अर्धनग्नावस्थेत जळालेला मृतदेह आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून हा घातपात नसून अपघात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेकोटीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित व्यक्ती नगर वाचनालयाशेजारी करण्यात आलेल्या शेकोटीजवळ होती. त्या शेकोटीमुळेच मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

मृत व्यक्तीचे नाव गोपाळ विजयकुमार लकिरे असे आहे. तो प्रतापगंज पेठ या ठिकाणचा रहिवाशी होता. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

Share This News

Related Post

shruti jadhav

लातूरच्या सृष्टी जगतापने सलग 126 तास नृत्य सादर करत रचला जागतिक विक्रम

Posted by - June 4, 2023 0
लातूर : लातूरच्या (Latur) सोळा वर्षांच्या सृष्टी जगतापने (Srushti Jagtap) आज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सलग 126 तासापेक्षा अधिक…

गुवाहटीत शिवसेना पदाधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोण आहे हा पदाधिकारी ?

Posted by - June 24, 2022 0
गुवाहाटी- शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत. आता…
Rape

संतापजनक ! ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

Posted by - May 20, 2023 0
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा…
Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 30, 2023 0
सातारा : माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना ईमेल करून धमकी देण्यात आल्याने त्यांच्या…
Baramati Died

ट्रॅक्टर अंगावर उलटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये (Baramati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *