Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

240 0

पुणे : डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. महाराष्ट्रात असे एक नाही जिकडे गौतमी पाटीलचं नाव नाही. आजवर वाढदिवसासाठी, महिला दिनानिमित्तानं, बैलाच्या वाढदिवसाला, दहीहंडी कार्यक्रमात देखील गौतमीचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र यावेळी गौतमीने आपल्या डान्सच्या अदांनी थेट क्रिकेटचे मैदान गाजवलं आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
गौतमी पाटील चक्क क्रिकेटच्या मैदानात थिरकलीय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटीलनं सगळ्यांना सरप्राइज देत डान्स केला. तिच्या एंट्रीनं सगळ्यांचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला. यावेळी खेळाडूंसह प्रेक्षकांचाही गौतमी पाटीलच्या डान्सला प्रतिसाद मिळाला.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रखरखत्या उन्हात गौतमी स्टेजवर नाचतेय. तिला पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेट मैदान प्रेक्षकांनी भरलं आहे. क्रिकेट सामन्यात खेळाडूंचा उत्साह वाढवत गौतमीनं तिच्या कातिल अदांनी आणि ठुमक्यांनी सगळ्यांना आपल्या तालावर नाचवले. सध्या तिच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: राष्ट्रीय एकता दिवसही साजरा

Posted by - October 31, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सरदार…

पुण्यात गोवर रुबेला लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

Posted by - January 15, 2023 0
पुणे महापालिकेच्या वतीने गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. लहान मुलांसाठी असलेल्या गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी…

पुणे तिथे दंडही नाही उणे ! पुणेकरांनी बेशिस्त वाहन चालविण्यासाठी दिला १५ कोटी दंड

Posted by - April 7, 2023 0
पुणेकर दंड भरण्यामध्ये देखील स्वतःला मागे ठेवत नाहीत. वाहन चालवताना नियमाची पायमल्ली करत हजारो पुणेकरांनी दंडाच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाला…

वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाले नाहीत – जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Posted by - October 4, 2022 0
पुणे : नुकत्याच (३० सप्टेंबर रोजी) झालेल्या वादळी पावसादरम्यान वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले…
Pune News

Pune News : पर्वतीवर अजिंक्य योध्दा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान

Posted by - September 7, 2023 0
पुणे : आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड, पुणे अंतर्गत पर्वतीवर श्रीमंत थोरले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *