Mumbai Police

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

350 0

मुंबई : मुंबई पोलीस दलातून (Mumbai Police) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपवले आहे. त्याने नैराश्येतून हे पाऊल उचलल्याचे समजत आहे. मुंबई पोलिसांच्या स्थानिक आर्म युनिटमधील 39 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने नागपाडा पोलीस रुग्णालयात आपल्या आयुष्याचा शेवट केला.

काय घडले नेमके?
रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. कॉन्स्टेबलला जवळच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. दोन तासांनंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये बदली झाल्यानंतर मृत हवालदार 89 दिवसांच्या रजेवर होता. सेवा नियमांनुसार, 20 दिवसांपेक्षा जास्त रजेवर असलेल्या व्यक्तींनी फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ड्युटीवर दाखल झाल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांनी नागपाडा पोलीस रुग्णालयात भेट दिली. यादरम्यानच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

“आम्ही सद्यस्थितीत अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. प्रथमदर्शनी तो नैराश्यात होता आणि तो नियमित दारू प्यायचा. तो विवाहित आहे आणि आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत,” असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Share This News

Related Post

JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

Posted by - March 14, 2022 0
JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत…

#VIDEO : विकृताचे तरुणीसमोरच स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट सोबत अश्लील चाळे; तरुणीने थेट शूट केला व्हिडिओ, आणि मग घडले असे काही !

Posted by - February 8, 2023 0
मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. येथील एका वाहन चालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जवळ…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…
Raiway Fire

Raiway Fire : दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला आग; Video आला समोर

Posted by - July 17, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दौंड रेल्वे स्थानकाच्या (Raiway Fire) प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *