Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

609 0

पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आणखी आकरा जणांना अटक केली आहे. मोहोळ हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून पाच जण तर पनवेलमधून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विठ्ठल शेलार याच्यासह 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुन्ना पोळेकरसह हल्लेखोरांनी गोळीबाराचा सराव कुठे केला, त्यांना आर्थिक रसद कुणी पुरवली, पिस्तुल कुठून आणली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हडशी इथं गोळीबाराचा महिनाभर सराव केल्याचं तपासात समोर आलं होतं. याशिवाय त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 23 जणांना अटक केली असून यामध्ये 2 वकिलांचादेखील समावेश आहे.

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Share This News

Related Post

Chandni Chowk

Chandni Chowk : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाआधीच भाजपात नाराजी

Posted by - August 11, 2023 0
पुणे : चांदणी चौकातील (Chandni Chowk) उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट 2023 रोजी होणार…

BIG NEWS : मार्केटयार्ड परिसरात गोळीबार; 28 लाखांची रोकड लुटली, आरोपी पसार

Posted by - November 12, 2022 0
पुणे : मार्केट यार्ड परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा आरोपींनी पी एम…

पाऊसाचा हाहाकार; अग्निशमन दलाकडून 12 जणांची सुखरुप सुटका

Posted by - October 18, 2022 0
पुणे – काल राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण…
Vasant More

मोठी बातमी; वसंत मोरे ‘शिवबंधन’ बांधणार? आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Posted by - July 4, 2024 0
पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *