Budget 2024

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

603 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर (Budget 2024) करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे.

कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळं अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Share This News

Related Post

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे नवे पाऊल

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि 27,81,69,631 बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. ई-वाहन पोर्टल (रस्ते…

Gold Price Hike : दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! सोन्याने गाठला आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Posted by - October 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या (Gold Price Hike) दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला…

One Nation One Election : देशात एकाच वेळी होणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले…

Posted by - November 10, 2022 0
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.…
Gujrat News

Gujrat News : तीन वर्षांच्या आतील मुलांना शाळेत पाठविणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाने पालकांना दिली तंबी

Posted by - September 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पुर्वप्राथमिक शाळेत पाठविणाऱ्या पालकांची कृती बेकायदेशीर असल्याचे गुजरात उच्च…

ब्रेकिंग ! ‘… तुझे एके 47 से उडा देंगे’, संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी..

Posted by - April 1, 2023 0
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *