Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

566 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना पक्षात 2022 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.

Share This News

Related Post

मनातलं ओठावर आलंच! राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आमच्या मनातील मुख्यमंत्री…

Posted by - April 23, 2023 0
शिर्डी: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मागील 9 महिन्यात राज्यात भाजपा आणि शिवसेना…

निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होणं म्हणजे काय ? (व्हिडीओ)

Posted by - March 11, 2022 0
‘या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं…’ ‘या उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही…’ निवडणूक निकालाच्या दिवशी अशी वाक्ये वाचायला किंवा…

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - May 28, 2023 0
भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात…

रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता जोशी यांची नियुक्ती

Posted by - November 2, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *