T-20 World Cup

T-20 World Cup : T-20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत – पाकिस्तान हायहोल्टेज सामना

853 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक (T-20 World Cup) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी जून महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून वेस्ट इंडिज आणि अमिरेकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार असून पाच संघांचे प्रत्येकी चार ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप A मध्ये भारतासह, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका संघाचा समावेश करण्यात आलाआहे.

वेळापत्रकानुसार आयसीसी टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला होणार आहे. तर तिसरा सामना 12 जून रोजी यजमान अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हे तिन्ही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Share This News

Related Post

Cricket Team

WTC फायनलसाठी टीम इंडियात बदल; ऋतुराजच्या जागी मुंबईच्या ‘या’ फलंदाजाला देण्यात आली संधी

Posted by - May 29, 2023 0
मुंबई : डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Austrelia) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड…
Breaking News

BREAKING NEWS : दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हा छापा टाकल्यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नो एन्ट्री! राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय

Posted by - October 3, 2023 0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल; असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा

Posted by - April 9, 2023 0
अयोध्या राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदार खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले असून आज मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *