Pune News

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

501 0

पशु पक्षांच्या जीवाशी खेळू नका .. चायनीज मांजा विकू नका !!
पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका .. चायनीज मांजा घेऊ नका !!
अशा घोषणा देत मनसे कसबा विभागाने बौरी आळी येथे मांजा विक्रते समोर चायनीज मांजाची होळी करत तीव्र आंदोलन केले व सर्व दुकानदारांना भेटून चायनीज मांजा न विकण्याची ताकीद दिली.

आगामी मकर संक्रांत नंतर शहरात पतंग उडवण्याची संख्या वाढत असते , या काळात अनेक विक्रेते चायनीज मांजा वर बंदी असताना तो विकतात त्यामुळे अनेक पशू पक्षींचा जीव जातो त्याच बरोबर अनेक माणसे देखील जखमी होतात , नुकताच चायनीज मांजा गळ्यात अडकल्याने एक इन्स्पेक्टर चा बळी गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे मनसे कसबा विभाग तर्फे विभाग अध्यक्ष श्री गणेश भोकरे यांच्या नेतृत्वाखाली हे तीव्र आंदोलन छेडण्यात आले व इशारा देण्यात आला. मनसे आगामी काळात जेथे जेथे मांजा विक्री होत असेल तेथे डमी ग्राहक पाठवून चौकशी करणार आणि तसे सापडल्यास कायदेशीर कारवाई बरोबर मनसे हिसका ही दाखवणार.

या तीव्र आंदोलनात श्री गणेश भोकरे निलेश हांडे ,राकेश क्षीरसागर ,सारंग सराफ ,रवी सहाणे,वसंत खुटवड ,बाळासाहेब ढमाले,आशुतोष माने,अजय राजवाडे, राजेंद्र कामठे ,प्रवीण शिरसागर ,आकाश सुरे ,तेजस माने ,रुपेश चांदेकर ,शंकर भोसले,वैभव मलबारे ,जय लायगुडे,सुरेश पोतदार,नाझ इनामदार, हर्षद इनामदार ,अनिकेत जाधवप्रज्वल आढागळे ,गोविंद लोंढे ,नितीन कांबळे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Ajit Pawar : लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरातील 6 कामगारांचा जळून मृत्यू झालेल्या कंपनीबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Share This News

Related Post

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

Posted by - May 16, 2022 0
पुणे – वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर…

वृक्ष संवर्धन अभियान : विकासार्थ विद्यार्थ्यांच्या वृक्षमित्रांकडून NDA टेकडीवर 2000 वृक्षांची लागवड

Posted by - July 26, 2022 0
पुणे : विकासार्थ विद्यार्थी (SFD), राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…

महत्वाची बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा पुणे दौरा रद्द

Posted by - May 17, 2022 0
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित दोन दिवसांचा पुणे दौरा आजपासून सुरु होणार होता. पण काही कारणास्तव हा दौरा…

धक्कादायक बातमी : तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या… येशूचं रक्त प्या आणि पूजा करा ! आळंदीत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार दाखल

Posted by - January 6, 2023 0
आळंदी : आळंदीतून एक धक्कादायक बातमी… आळंदीत काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना उघडकीस आलीये. या प्रकरणी…

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खाड्यांमुळे असुविधा होतेय ? या टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रार

Posted by - September 29, 2022 0
पुणे : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *