Virat Kohli

Virat Kohli : ‘जे’ कोणालाच नाही ‘ते’ विराटने करून दाखवलं ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

727 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) वगळता इतर खेळाडूंनी आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. मात्र विराटच्या खेळीने त्याच्या नावावर एक असा विक्रम झाला आहे जो अद्याप कोणालाच जमला नाही.

काय आहे तो विक्रम ?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने पहिल्या डावात 38 धावा आणि दुसऱ्या डावात सर्वाधिक 76 धावा केल्या. या खेळीमुळे कोहलीने 2023 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 2048 धावा केल्या. विराट कोहलीने सातव्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा (6), सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस (प्रत्येकी 5), तर रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली (प्रत्येकी 4) यांना मागे टाकले आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), आवेश खान, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Police News : खाकी वर्दीतील रणरागिनी! ‘ज्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे हत्येची घटना टळली, त्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केला सत्कार

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Share This News

Related Post

पुण्याचा अभिजीत कटके हिंदकेसरी ! हरियाणाच्या सोनूवीरला अस्मान दाखवत महाराष्ट्राच्या पठ्ठयानं मारलं मैदान !

Posted by - January 9, 2023 0
पुणे : भारतीय कुस्तीत सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पुण्याचा पहिलवान अभिजीत कटके यानं पटकावला. हरियाणाच्या सोनूवीरवर…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

Posted by - August 28, 2023 0
भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : नीरज चोप्राने एकाच भाल्यात साधले 2 लक्ष्य; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट

Posted by - August 25, 2023 0
भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त खेळी केली…
World Cup 2023

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला डच्चू?

Posted by - September 5, 2023 0
मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *